ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सर्व शिक्षा अभियान
6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या 86 व्या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे.
सर्व शिक्षा अभियान-अ.जा/अ.ज
आपल्या देशात आदिवासी जाती अथवा जमाती म्हणून ओळखल्या जाणा-या नागरिकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 9% इतके आहे.
सर्व शिक्षा अभियान - सुविधा
मुले शाळेत टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनेही पायाभूत सुविधा महत्वाच्या ठरतात. विद्यार्थ्यांचा अध्ययन दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने चांगल्या आणि पुरेशा पायाभूत सुविधा उत्प्रेरक ठरतात.
सर्व शिक्षा अभियान - प्रवेश
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे सर्व शिक्षा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट गाठण्यासाठी 6 ते 14 वयोगटातील बालकांना शालेय सुविधा पुरवणे, त्यांचा शाळा प्रवेश आणि शाळेत टिकून राहणे ही आजघडीला मुख्य आव्हाने आहेत.
सर्व शिक्षा अभियान - मुली
समाजातील या घटकाच्या सद्यस्थितीचे सखोल आकलन तसेच सामाजिक आणि शालेय स्तरावरील आढावा आवश्यक आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हा भारत सरकारचा आत्ताच सुरु करण्यात आलेला कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण असा आहे (यू. एस. ई). सरकारतर्फे सुरु करण्यात आलेला देशातील लाखो मुलांना प्रारंभिक शिक्षण देणारा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आढळतो, आणि म्हणूनच देशात ह्या कार्यक्रमाची माध्यमिक स्थरावर विस्तार करण्याची गरज भासू लागली आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
माध्यमिक शिक्षणाची पोहोच वाढवणे आणि दर्जा सुधारणे, हे हेतू नजरेसमोर ठेवून मार्च 2009 –10 साली राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली.
सर्व शिक्षा अभियान - समन्याय १
विशेष गरजा असलेल्या मुलांच्या समावेशाशिवाय शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे लक्ष्य साध्य होणार नाही, हे लक्षात घेत शिक्षण हक्क अधिनियमाने या बालकांच्या शिक्षणाविषयीही आग्रह धरल्याचे सिध्द झाले आहे.
सर्व शिक्षा अभियानाची चौकट
शालेय यंत्रणेच्या सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचा प्रयास करणे, हा सर्व शिक्षा अभियानाचा हेतू आहे.
सर्व शिक्षा अभियान - समन्याय
अल्पसंख्यक समाजातील बालकांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने पुढील पावले उचलली आहेत.
संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण
सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीचा लेखाजोखा घेताना संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण आणि देखरेख याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
आर्थिक सर्वेक्षण -2020-21चा सारांश
2021-22 मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी 11 टक्क्यांनी वाढेल आणि सांकेतिक जीडीपी दर 15.4 टक्क्यांनी वाढेल जो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा सर्वाधिक जीडीपी दर असेल.
एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प्
केंद्र शासन पुरस्कृत व जागतिक बॅंक अर्थसहाय्यित एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये २१ जून २००५ पासून कार्यान्वित झाला.
तीव्र कुपोषण : सर्वांगसूज आणि रोडपणा
कुपोषणाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे सर्वांगसूज व रोडपणा. हा अचानक होणारा आजार नव्हे
ओळख भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची माहिती.
महान्यायवादी
भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार व सर्वश्रेष्ठ सरकारी वकील.
English to Hindi Transliterate